Posts

Showing posts from 2010

अशीच आहे माझ्यासाठी तू ....!!!

मनातल्या एका सुंदर स्वप्नात तरंगणाऱ्या मोती ला बघून, अस वाटले कि त्यात प्राण फुंकावे, आणि कुणीही कल्पनेत सुद्धा विचार न केलेली अप्रतिम अशी सुंदरता जगाला दाखवावी, तुला माहित आहे ती सुंदर अशी रचना आता ह्या जगात अस्तित्वात आहे , तुला सांगू ती, सुंदर, अप्रतिम आणि शब्दात जिच्या सुंदरतेची व्याख्या न सांगता येणारी रचना म्हणजे तुझ Sweet स अस हृदय, आणि त्यापेक्षा सुंदर अशी तू ... अशीच आहे माझ्यासाठी तू ... I LOVE YOU...(..$uMe$h..)..!!!

कस सांगू मी ह्या जगाला

कस सांगू मी ह्या जगाला कि तू माझ्यासाठी काय होते , तुझ्या डोळ्यातून अश्रू पडताना माझे डोळेही भिजून जाते ... कस सांगू मी ह्या जगाला कि तुझे माझे नाते काय होते , आपलं नांत तर, नातांच्या अंधकारातून निघणारी एक ज्योत होते .. कस सांगू मी ह्या जगाला कि तू माझे सर्वस्व आहे , तुझ्या विना मी तर एक न चकाकणार चांदण आहे ... कस सांगू मी ह्या जगाला कि तू माझे काय होते , तुझ्याविना तर माझी कविता हि पूर्ण होवून अपूर्ण होते ... कस संगु रे शोन्य कि तुचं माझे जीव कि प्राण होते ... कस सांगू ग मी ह्या जगाला ... कारण सांगण्यासाठी हे अमूल्य शब्द हि अपुरे होते ... कस सांगू ... $uMe$h...

अशीच आहे माझ्यासाठी तू ...

मनातल्या एका सुंदर स्वप्नात तरंगणाऱ्या मोती ला बघून, अस वाटले कि त्यात प्राण फुंकावे, आणि कुणीही कल्पनेत सुद्धा विचार न केलेली अप्रतिम अशी सुंदरता जगाला दाखवावी, तुला माहित आहे ती सुंदर अशी रचना आता ह्या जगात अस्तित्वात आहे , तुला सांगू ती सुंदर, अप्रतिम आणि शब्दात जिच्या सुंदरतेची व्याख्या न सांगता येणारी रचना म्हणजे तुझ स्वीट स अस हृदय, आणि त्यापेक्षा सुंदर अशी तू ... अशीच आहे माझ्यासाठी तू ... SuMeSh.................

When Someone ask's.........!!!

When Someone ask where do you STAY... I say, I stay in your 'HEART'... When Someone ask where is your SMILE... I say, it lies on your 'LIPS'... When Someone ask where is your TEARS... I say, it lies in your 'EYES'... When Someone ask where are your HEARTBEATS... I say, it beats with your 'HEART'... When Someone ask what's your DREAM... I say, my dream is 'YOU'... When Someone ask what is mean by .SUCCESS.. I say, keep you 'HAPPY' is my success... When Someone ask what is LOVE... I say, which connects 'ME' and 'YOU'... When Someone ask where are 'YOU'... I say, I am in 'YOU'... ******************* $uMe$h *************************************

My heart says...

Sweetest thing in the world is love and the greatest thing is to get it...!!! $uMe$h..........

नात तुझ नि माझ....

नात तुझ नि माझ.... तुझ नि माझ नांत जगातलं सगळ्यात गोड नांत ... लोकांना टोचणार पण, आपल्या हृदयात सोनेरी किरणा सारखं चकाकणार... कधी भेट होणार ह्याच गोडव्यात रमून जाणार ... तुला पाहण्याची आस मनात दाटवाणार, त्या आठवणीनी मन फुलवून जाणार... न पाहाता तुला , तुझ्या हास्यात रमणार ... तुझ्या गोड बोलण्यानी स्वर्गात हरवून नेणार ... न पाहता प्रेम होते, ह्याचं उदाहरण देणांर ... प्रेमात दोन जीवांची, भेटण्याची तळमळ काय असते, हे दाखवणार ... असंच एक प्रेम जपणार म्हणजे आपल नांत , न बघता प्रेम करणार ...!!!! $uMe$h ***********************************************************

अस वाटते कुणी तरी असाव ....

अस वाटते कुणी तरी असाव , माझ्या वर खूप प्रेम करणार , माझ्या सोबत जीवन जगणार , माझ्या हसण्यात आनंद बघणार ... अस वाटते कुणी तरी असाव , हक्कानी गोष्टी सांगणार , छोट्या छोट्या गोष्टीत रुसणार , माझ्या अश्रूंची परिभाषा समजणार ... अस वाटते कुणी तरी असाव , गर्दीतूनही मला ओळखणार , कोण्याही परीस्थित हात न सोडणार , स्वताचे स्वप्न माझ्यात बघणार ... अस वाटते कुणी तरी असाव , माझ्या मिठीत सर्व दुख विसरणार , मला बघतच सगळे tension विसरणार , माझ्या जिवनाच अर्थ बनणार ... अस वाटते कुणी तरी असाव , माझी आतुरतेन वाट बघणार , आणि त्या वाटेत हि आनद भोगणार , मी येताच पळत माझ्या मिठीत येणार ... अस वाटते कुणी तरी असाव , माझ्या कवितेचा शब्द बनणार , त्या कवितेचा अर्थ समजणार , आणि त्या कवितेने भारावून जाणार ... अस वाटते अस असेल कुणीतरी , कुठेतरी , असच माझ्या सारखा विचार करणारी ... $uMe$h............... *****************************************************************************

माझ प्रेम पत्र ...

आज मनात एक विचार आला, काही तरी लिहायचं म्हणून, पण मग विचार केला काय लिहू आणि कुणासाठी , तेव्हा म्हणात फक्त एकच आठवण होती , तुला सांगू कुणाची , फक्त तुझी आणि तुझीच ... मला माहित नाही हे सगळ वाचून तुला काय वाटणार , पण जे मी यात लिहित आहे , हे शुध्द पाण्याप्रमाणे खर आहे , म्हणून जर तुला यातलं काही चुकूच वाटत असेल तर मला माफ कर ... मी फक्त दोन ओळीत तुझ्या बद्दल काय वाटते ते लिहिणार आहे .... I LOVE YOU, आणि मला प्रेम काय असते , हे चांगल्या तर्हेने माहित आहे ... मी तुझ्या शिवाय जगू शकतो पण ते जीवन निरास असेल ... आणि ह एक गोष्ट , मी तुझ्या डोळ्यात कधी अश्रू येवू देणार नाही , माझा विश्वास ठेव .. तुझा आणि फक्त तुझा ... तुला माहित आहे कोण ... I LOVE YOU MY SWEAT HEART...!!! $uMe$h....

Something to write.....!!!

Every day is a step towards love...!!!... $uMe$h The most fool-est animal on the earth is human being..and the problem is they don't know they are fool..!!!...$uMe$h The origin of problem is none other than Human Itself....!!!... $uMe$h Take a every problem as a comedy in life, you will laugh at the same problem earlier you were crying...!!!... $uMe$h Try to solve your problem by yourself..because may be others are not knowing what exact problem you have....!!!... $uMe$h... जिस दिन आप हमे दिल से याद करेंगे , हम आपके पास होंगे , मत होना आप कभी उदास , क्यूंकि आपकी हंसी के लिए , हम अपनी life भी कुर्बान कर देंगे ... Bcoz your my sweat heart.................$uMe$h....!!! जब भी दिल अकेला होता है , कोई साथ नहीं देता , जब हम कुछ कहना चाहते है , कोई सुननेवाला नहीं रहता , ये खुदा कोई तो ऐसा मिला देता , जो न बोले ही मेरे दिल को समझ लेता ..... ...........$uMe$h....!!!

एवढ तर तू माझ्या साठी करूच शकते ना ....

नको दिवू माझ्या जीवनात साथ, पण काही पावलं तर माझ्या सोबत चालू शकते ना ... नको दिवू मला माझ्या दुखात साथ , पण काही क्षण सुखाचे तरी घालवू शकते ना ... नको दिवू माझ्या प्रेमात साथ , पण काही क्षण माझा विचार तर करू शकते ना ... नको होवू तू माझी , पण एकदा माझ्या हातात हात तर दिवू शकते ना ... एवढ तर तू माझ्या साठी करूच शकते ना .... $uMe$h ***********************************************************

i dont know what title i shuld have to give to this poem

मला तुझा हात हातात घेवून, तास न तास तुझ्या डोळ्यात बघायचं आहे ... तुझ्या डोळ्यात बघताना, मला त्या कमल नयनात हरवून जायचं आहे ... त्या गुलाबी डोळ्यात हरवताना, मला स्वताला विसरून जायचं आहे ... स्वताला विसरताना, तुला माज्या मिठीत घ्यायचं आहे ... आणि ह्या मिठीतच मला माझ आयुष्य जगायचं आहे ... $uMe$h ***********************************************************

Something which i like to say.....

Books are my friends and knowledge is my destination...!!...$uMe$h...!!! (I like this quote a lot) Enjoyment is remain up to your death...!!....$uMe$h...!!! (So, enjoy each moment of life) This earth is heaven and life is my god....!!....$uMe$h...!!! (So, don't worry and be positive) My way of getting success is different...!!....$uMe$h...!!! (hmm..nice na...!!)