एवढ तर तू माझ्या साठी करूच शकते ना ....

नको दिवू माझ्या जीवनात साथ,
पण काही पावलं तर माझ्या सोबत चालू शकते ना ...

नको दिवू मला माझ्या दुखात साथ ,
पण काही क्षण सुखाचे तरी घालवू शकते ना ...

नको दिवू माझ्या प्रेमात साथ ,
पण काही क्षण माझा विचार तर करू शकते ना ...

नको होवू तू माझी ,
पण एकदा माझ्या हातात हात तर दिवू शकते ना ...

एवढ तर तू माझ्या साठी करूच शकते ना ....

$uMe$h

***********************************************************

Comments

Popular posts from this blog

My Memories...!!