नात तुझ नि माझ....
नात तुझ नि माझ....
तुझ नि माझ नांत जगातलं सगळ्यात गोड नांत ...
लोकांना टोचणार पण,
आपल्या हृदयात सोनेरी किरणा सारखं चकाकणार...
कधी भेट होणार ह्याच गोडव्यात रमून जाणार ...
तुला पाहण्याची आस मनात दाटवाणार,
त्या आठवणीनी मन फुलवून जाणार...
न पाहाता तुला ,
तुझ्या हास्यात रमणार ...
तुझ्या गोड बोलण्यानी स्वर्गात हरवून नेणार ...
न पाहता प्रेम होते,
ह्याचं उदाहरण देणांर ...
प्रेमात दोन जीवांची,
भेटण्याची तळमळ काय असते, हे दाखवणार ...
असंच एक प्रेम जपणार म्हणजे आपल नांत ,
न बघता प्रेम करणार ...!!!!
$uMe$h
***********************************************************

Comments
Post a Comment