अशीच आहे माझ्यासाठी तू ...

मनातल्या एका सुंदर स्वप्नात तरंगणाऱ्या मोती ला बघून,

अस वाटले कि त्यात प्राण फुंकावे,

आणि कुणीही कल्पनेत सुद्धा विचार न केलेली अप्रतिम अशी सुंदरता जगाला दाखवावी,

तुला माहित आहे ती सुंदर अशी रचना आता ह्या जगात अस्तित्वात आहे ,

तुला सांगू ती सुंदर, अप्रतिम आणि शब्दात जिच्या सुंदरतेची व्याख्या न सांगता येणारी रचना म्हणजे

तुझ स्वीट स अस हृदय,

आणि त्यापेक्षा सुंदर अशी तू ...

अशीच आहे माझ्यासाठी तू ...

SuMeSh.................

Comments

Popular posts from this blog

My Memories...!!