Posts

Showing posts from November, 2010

अशीच आहे माझ्यासाठी तू ....!!!

मनातल्या एका सुंदर स्वप्नात तरंगणाऱ्या मोती ला बघून, अस वाटले कि त्यात प्राण फुंकावे, आणि कुणीही कल्पनेत सुद्धा विचार न केलेली अप्रतिम अशी सुंदरता जगाला दाखवावी, तुला माहित आहे ती सुंदर अशी रचना आता ह्या जगात अस्तित्वात आहे , तुला सांगू ती, सुंदर, अप्रतिम आणि शब्दात जिच्या सुंदरतेची व्याख्या न सांगता येणारी रचना म्हणजे तुझ Sweet स अस हृदय, आणि त्यापेक्षा सुंदर अशी तू ... अशीच आहे माझ्यासाठी तू ... I LOVE YOU...(..$uMe$h..)..!!!

कस सांगू मी ह्या जगाला

कस सांगू मी ह्या जगाला कि तू माझ्यासाठी काय होते , तुझ्या डोळ्यातून अश्रू पडताना माझे डोळेही भिजून जाते ... कस सांगू मी ह्या जगाला कि तुझे माझे नाते काय होते , आपलं नांत तर, नातांच्या अंधकारातून निघणारी एक ज्योत होते .. कस सांगू मी ह्या जगाला कि तू माझे सर्वस्व आहे , तुझ्या विना मी तर एक न चकाकणार चांदण आहे ... कस सांगू मी ह्या जगाला कि तू माझे काय होते , तुझ्याविना तर माझी कविता हि पूर्ण होवून अपूर्ण होते ... कस संगु रे शोन्य कि तुचं माझे जीव कि प्राण होते ... कस सांगू ग मी ह्या जगाला ... कारण सांगण्यासाठी हे अमूल्य शब्द हि अपुरे होते ... कस सांगू ... $uMe$h...