Posts

Showing posts from October, 2010

अशीच आहे माझ्यासाठी तू ...

मनातल्या एका सुंदर स्वप्नात तरंगणाऱ्या मोती ला बघून, अस वाटले कि त्यात प्राण फुंकावे, आणि कुणीही कल्पनेत सुद्धा विचार न केलेली अप्रतिम अशी सुंदरता जगाला दाखवावी, तुला माहित आहे ती सुंदर अशी रचना आता ह्या जगात अस्तित्वात आहे , तुला सांगू ती सुंदर, अप्रतिम आणि शब्दात जिच्या सुंदरतेची व्याख्या न सांगता येणारी रचना म्हणजे तुझ स्वीट स अस हृदय, आणि त्यापेक्षा सुंदर अशी तू ... अशीच आहे माझ्यासाठी तू ... SuMeSh.................