माझ प्रेम पत्र ...
आज मनात एक विचार आला,
काही तरी लिहायचं म्हणून,
पण मग विचार केला काय लिहू आणि कुणासाठी ,
तेव्हा म्हणात फक्त एकच आठवण होती ,
तुला सांगू कुणाची , फक्त तुझी आणि तुझीच ...
मला माहित नाही हे सगळ वाचून तुला काय वाटणार ,
पण जे मी यात लिहित आहे ,
हे शुध्द पाण्याप्रमाणे खर आहे ,
म्हणून जर तुला यातलं काही चुकूच वाटत असेल तर मला माफ कर ...
मी फक्त दोन ओळीत तुझ्या बद्दल काय वाटते ते लिहिणार आहे ....
I LOVE YOU,
आणि मला प्रेम काय असते ,
हे चांगल्या तर्हेने माहित आहे ...
मी तुझ्या शिवाय जगू शकतो पण ते जीवन निरास असेल ...
आणि ह एक गोष्ट ,
मी तुझ्या डोळ्यात कधी अश्रू येवू देणार नाही , माझा विश्वास ठेव ..
तुझा आणि फक्त तुझा ... तुला माहित आहे कोण ...
I LOVE YOU MY SWEAT HEART...!!!
$uMe$h....

Comments
Post a Comment