अशीच आहे माझ्यासाठी तू ....!!!


मनातल्या एका सुंदर स्वप्नात तरंगणाऱ्या मोती ला बघून,
अस वाटले कि त्यात प्राण फुंकावे,
आणि कुणीही कल्पनेत सुद्धा विचार न केलेली अप्रतिम अशी सुंदरता जगाला दाखवावी,
तुला माहित आहे ती सुंदर अशी रचना आता ह्या जगात अस्तित्वात आहे ,
तुला सांगू ती,
सुंदर, अप्रतिम आणि
शब्दात जिच्या सुंदरतेची व्याख्या न सांगता येणारी रचना म्हणजे
तुझ Sweet स अस हृदय,
आणि त्यापेक्षा सुंदर अशी तू ...
अशीच आहे माझ्यासाठी तू ...
I LOVE YOU...(..$uMe$h..)..!!!

Comments

Popular posts from this blog

My Memories...!!