फ़क्त तूच....... ...
फ़क्त तूच ...
हातात हात ,
न संपणारी वाट ,
आणि फ़क्त मनात तुझीच साथ...
सागरी किनारा ,
अश्रुंच्या धरा ,
आणि फ़क्त मनात तुझीच आठवण...
सायांकालाची वेळ ,
मन उदास ,
आणि फ़क्त मनात तुजाच भास् ...
थंडीचे दिवस ,
धूसर आकाश ,
आणि फ़क्त मनात तुझाच चेहरा ...
रक्तांच्या धारा ,
रंग लाल सारा ,
आणि फ़क्त मनात तुझाच वास ,
फज्त तू , फ़क्त तू आणि फ़क्त तूच माझ्या मनात आन्ही आयुष्यात ...
I LOVE U
$uMe$h
******************************************
हातात हात ,
न संपणारी वाट ,
आणि फ़क्त मनात तुझीच साथ...
सागरी किनारा ,
अश्रुंच्या धरा ,
आणि फ़क्त मनात तुझीच आठवण...
सायांकालाची वेळ ,
मन उदास ,
आणि फ़क्त मनात तुजाच भास् ...
थंडीचे दिवस ,
धूसर आकाश ,
आणि फ़क्त मनात तुझाच चेहरा ...
रक्तांच्या धारा ,
रंग लाल सारा ,
आणि फ़क्त मनात तुझाच वास ,
फज्त तू , फ़क्त तू आणि फ़क्त तूच माझ्या मनात आन्ही आयुष्यात ...
I LOVE U
$uMe$h
******************************************
gr8 man.....sahi hai.
ReplyDeleteSampat
sahi hai!!!!
ReplyDelete