अस का वाटते

अस का वाटते की, आयुष्यात मी अधूरा आहे ,

अस का वाटते की, कुणाची तरी साथ हवी आहे ,

अस का वाटते की, रुदयाच्या प्रतेक स्पंदनात कुणी दड़ेलेल आहे ,

अस का वाटते की, प्रतेक विचारात कुणाची तरी आठवण आहे ,

अस का वाटते की, स्वप्नात कुणाची तरी कमी आहे ,

अस का वाटते की, हाताला एका स्पर्शाची गरज आहे ,

अस का वाटते की, प्रतेक आनंदात अधूर दुःख आहे ,

अस का वाटते की, पापन्याना डोळ्याचा आधार हवा आहे,

अस का वाटते की, मनातल्या कोप्र्यात कुणी तरी लपलेल आहे ,

अस का वाटते की, अश्रुं मधे कुणी दिसत आहे ,

यालाच प्रेम म्हणतात काय...........

$uMe$h

Comments

Popular posts from this blog

My Memories...!!