आठवण ...
hI DEAR FRIENDS,
This is my second time to write a poem...!!!
Copyright at SuMeSh..!!
If you want to copy this poem just drop one comment B4 copying it...!!!
$uMe$h...
**************************************************
This is my second time to write a poem...!!!
Copyright at SuMeSh..!!
If you want to copy this poem just drop one comment B4 copying it...!!!
काय असते ही आठवण ...
दोघाना जवळ आनानरी की झोपू ना देणारी ...
काय असते खरे तरी,
आपल्या डोक्यातला भास् की आभास ॥
काय असते ही आठवण ,
दिवसा पण स्वप्न दाखावानारी की मनाला आस लावणारी ॥
आठवण म्हणजे म्हानाताले विचार की त्याची होणारी तलमल ...
आठवण, आठवण आणि आठवण ,
ह्याच्याताच जीवन दडल आहे काय .....
कुणी आठावनिने खुश होतात आणि कुणी दुखी ...
नक्की काय असते बर ही आठवण ...
आज तुझी खुप आठवण येते आहे ....
दोघाना जवळ आनानरी की झोपू ना देणारी ...
काय असते खरे तरी,
आपल्या डोक्यातला भास् की आभास ॥
काय असते ही आठवण ,
दिवसा पण स्वप्न दाखावानारी की मनाला आस लावणारी ॥
आठवण म्हणजे म्हानाताले विचार की त्याची होणारी तलमल ...
आठवण, आठवण आणि आठवण ,
ह्याच्याताच जीवन दडल आहे काय .....
कुणी आठावनिने खुश होतात आणि कुणी दुखी ...
नक्की काय असते बर ही आठवण ...
आज तुझी खुप आठवण येते आहे ....
$uMe$h...
**************************************************
Comments
Post a Comment