कधी ग तू माझी होशील !!
कधी ग तू माझी होशील...
नाही ग तुला बघितल , नाही ग तुझ नाव माहित...
कोण ग तू कुठे आहेस तू ...
हे नात कोणत की ज्यामुले तू नसताना ही माला तुझा भास् होतो ...
आणि हां भास् पण किती सुंदर आणि रसदायक असतो ...
कधी तू माला सांगशील की नात कोणत , हां आभास कशाचा ...
कशी असणार तू याचा रात्र रात्र भर विचार करत असतो ...
कोण आहेस तू माला एकदा तरी सांग ना , माज्या स्वप्नात तरी ये ना ...
तू कोण आहे हे माहीत नसताना ही , तू माला हवीशी का वाटते ...
तू माला आयुष्याच्या कोणत्या वलानावर भेटशील हे तर माला माहित नाही ,
पण हे नक्की की तुझी साथ माझ्या जीवनाचा अर्थ बनेल ...
कधी ग तू माला भेटणार , कधी ग तू माझी होणार ...
$uMe$h
***********************************************************************

Dont worry, dear..
ReplyDeleteWhomsoever read this, will fall in love with you.