एक क्षण असा ....
एक क्षण असा ,
ज्यात तुझ प्रेम माझ जीवन ...
एक क्षण असा ,
ज्यात तुझ हसू माझा आनंद ...
एक क्षण असा ,
ज्यात तुझी इच्छा माझे कर्तव्य ...
एक क्षण असा ,
ज्यात तुझे ओठ माझे शब्द ...
एक क्षण असा ,
ज्यात तुझी काळजी माझे मन ...
एक क्षण असा ,
ज्यात तुझी साथ माझ्या जीवनाचा अर्थ ...
एक क्षण असा ,
ज्यात तुझी हो म्हणजे म्हाझी हो ...
एक क्षण असा ,
ज्यात तुजे अस्तित्व माझा धर्म ...
एक क्षण असा ,
ज्यात तुझे शब्द माझी कविता ...
एक क्षण असा ,
ज्यात तू फ़क्त माझी अणि में तुझा जानू ....
$uMe$h
***********************************************************
ज्यात तुझ प्रेम माझ जीवन ...
एक क्षण असा ,
ज्यात तुझ हसू माझा आनंद ...
एक क्षण असा ,
ज्यात तुझी इच्छा माझे कर्तव्य ...
एक क्षण असा ,
ज्यात तुझे ओठ माझे शब्द ...
एक क्षण असा ,
ज्यात तुझी काळजी माझे मन ...
एक क्षण असा ,
ज्यात तुझी साथ माझ्या जीवनाचा अर्थ ...
एक क्षण असा ,
ज्यात तुझी हो म्हणजे म्हाझी हो ...
एक क्षण असा ,
ज्यात तुजे अस्तित्व माझा धर्म ...
एक क्षण असा ,
ज्यात तुझे शब्द माझी कविता ...
एक क्षण असा ,
ज्यात तू फ़क्त माझी अणि में तुझा जानू ....
$uMe$h
***********************************************************
ila.......
ReplyDeletekya poem hai........
mamu.....
wah wah.......
ReplyDelete