आयुष्य एक वलन ...
काय असते हे आयुष्य ..
असा रस्ता की ज्याला खुप सारे वलन असतात आणि ते पण माहित नसलेले ..
एका वलनावर जाउन आयुष्य थांबत नसत ,
त्याला फ़क्त आणि फ़क्त मृत्युच संपवत असते ..
काय असते मग हे वलन फ़क्त एक चक्रव्यूह की मृत्युकडे जाणारी एक पायरी ...
मग का आपण ह्या वलनावर भटकत असतो ,
का बर सरळ रस्ता आत्मसात करत नाही ,
तो कठिन असतो म्हणुन की आपल्याला माहितच नसते म्हणुन ..
आयुष्य हे खुप अमूल्य असत ,
पण ते जगायच म्हणून कोणती ही वलन मिळेल तिकडे जायच ,
माला नाही वाटत हे बरोबर आहे म्हणुन ..
जे सरळ तेच अमूल्य हे आपण का बर विसरून जातो ..
म्हणुन मी म्हणतो भरकतात जान्या पेक्षा विसावा बरा ...!!
$uMe$h
***********************************************************

wah wah wah wah....................................................................
ReplyDeleteThe desire to change the attitude is really fantastic. Those who got feared to the end of this life should read this.
ReplyDelete