i dont know what title i shuld have to give to this poem

मला तुझा हात हातात घेवून,
तास न तास तुझ्या डोळ्यात बघायचं आहे ...

तुझ्या डोळ्यात बघताना,
मला त्या कमल नयनात हरवून जायचं आहे ...

त्या गुलाबी डोळ्यात हरवताना,
मला स्वताला विसरून जायचं आहे ...

स्वताला विसरताना,
तुला माज्या मिठीत घ्यायचं आहे ...

आणि ह्या मिठीतच मला माझ आयुष्य जगायचं आहे ...

$uMe$h

***********************************************************

Comments

  1. are bhai ye kaise samjhu main

    ReplyDelete
  2. chote sahi hia ...keep writting.. :)
    ....
    Sampat

    ReplyDelete
  3. मला वाटते "आयुष्याची सोबत किंवा सोबतीण कसे वाटते ".

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

My Memories...!!